Malaika Aroraचं झगमगत्या ड्रेसमध्ये हटके फोटोशूट, दिसली स्टायलिश अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 08:26 PM2022-01-13T20:26:50+5:302022-01-13T20:38:12+5:30

मलायका अरोरा (Malaika Arora)च्या लेटेस्ट फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

Malaika Arora ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.

मलायका अरोरा सोशल मीडिया इंस्टाग्रामवर सक्रीय आहे आणि ती सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

मलायका अरोराने झगमगत्या ड्रेसमध्ये हटके फोटोशूट केले आहे.

मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मलायका अरोरा ग्लॅमरस फोटोंशिवाय फिटनेसमुळेही चर्चेत येत असते.

मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशीपमुळेदेखील चर्चेत येत असते.

नुकतेच त्यांचे ब्रेकअप झाल्याचे वृत्त समोर आले होते.

मात्र ब्रेकअपचे वृत्त निव्वळ अफवा असल्याचे अर्जुन कपूरने म्हटले आहे.