श्रीदेवीची धाकटी लेक खुशी कपूर ग्लॅमरसच्या बाबतीत बहिण जान्हवीलाही देते टक्कर, See Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 16:30 IST2021-07-06T16:23:02+5:302021-07-06T16:30:19+5:30

श्रीदेवीची धाकटी लेक खुशी कपूरच्या लेटेस्ट फोटोंची चर्चा होताना दिसते आहे.

बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची धाकटी लेक खुशी कपूर ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

खुशी कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी ती चर्चेत येत असते.

ग्लॅमरसच्या बाबतीत ती बहिण जान्हवी कपूरलाही टक्कर देते.

नुकतेच खुशीने लाल रंगाच्या आउटफिटमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

खुशीचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.

खुशी कपूर अमेरिकेत एक्टिंगचे धडे गिरविते आहे.

सध्या खुशी कपूर बहिण जान्हवी कपूरसोबत क्वॉलिटी टाइम स्पेंड करते आहे.