Photos : डेब्यू आधीच जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूरचे ग्लॅमरस फोटो होतायेत व्हायरल, See pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 14:36 IST2021-01-20T14:30:00+5:302021-01-20T14:36:01+5:30

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार अशी चर्चा आहे. (Photo Instagram)
खुशीचे वडील आणि निर्माते बोनी कपूर यांनीच ही गोष्ट कन्फर्म केली. (Photo Instagram)
बहीण जान्हवी कपूरप्रमाणेच खुशी कपूरही खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. (Photo Instagram)
खुशी कपूरचा जन्म 5 नोव्हेंबर 2000 रोजी मुंबई येथे झाला होता. (Photo Instagram)
खुशी कपूरने शिक्षण 'धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल' मुंबईमधून घेतले आहे. (Photo Instagram)
सोशल मीडियावर डेब्यू आधीच खुशीला चांगलेच फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)
. खूशी न्यूयॉर्क फिल्म ॲकेडमीमध्ये अभिनयाचे धडे गिरवले आहेत. (Photo Instagram)