हिरव्या साडीत रश्मिका मंदानाचा मनमोहक लूक, पाहा Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 14:40 IST2024-11-29T14:32:00+5:302024-11-29T14:40:30+5:30
रश्मिका मंदानाचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांचा काळजाचा ठोका चुकला आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदानाचे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये रश्मिकाने परिधान केलेली साडी लक्ष वेधून घेत आहे.
साडीमध्ये ती अगदी हॉट दिसतेय. तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.
रश्मिकाने केस मोकळे सोडले असून साडीला साजेसे कानातले परिधान केले आहेत.
रश्मिका मंदानाचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांचा काळजाचा ठोका चुकला आहे.
रश्मिकाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. तिचे फोटो पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.
रश्मिकाने आपल्या अभिनयानं दाक्षिणात्य इंडस्ट्रीसह बॉलिवूडमध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
रश्मिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा 'पुष्पा २' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
'पुष्पा 2' नंतर रश्मिका ही 2025 मध्ये 'थामा' सिनेमात झळकणार आहे. 2025 मध्ये दिवाळीच्या मुहुर्तावर 'थामा' रिलीज होणार आहे.
रश्मिका तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. ती अभिनेता विजय देवरकोंडाला डेट करत असल्याची चर्चा आहे.