केसात गजरा अन् पारंपरिक दागिने; पूजा हेगडेचं मनमोहक सौंदर्य, फोटोंवरुन हटणार नाही नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 18:09 IST2025-04-27T17:58:15+5:302025-04-27T18:09:14+5:30
पूजा हेगडेने नेसली ७० वर्षे जुनी साडी; फोटो शेअर करत गोड आजीच्या आठवणींना दिला उजाळा

बॉलिवूडसह टॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री पूजी हेगडे ही इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
लवकरच ती 'रेट्रो' या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या सिनेमात ती साउथस्टार सूर्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
या फोटोशूटसाठी अभिनेत्री ७० वर्षे जुनी कांजीवरम साडी नेसून तयार झाली आहे.
त्याचबरोबर सोशल मीडियावर आपले सुंदर फोटो शेअर करत अभिनेत्रीने तिच्या आजीसोबतच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
केसात गजरा, गळ्यात पारंपरिक दागिने परिधान करुन पूजाने तिचा लूक पूर्ण केला आहे.
पूजा हेगडे या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसते.