सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं Romantic Liplock, शेअर केले ट्रीपचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 16:23 IST2025-03-13T16:12:26+5:302025-03-13T16:23:13+5:30

सिद्धार्ध चांदेकर आणि मिताली मयेकर (Siddharth Chandekar & Mitali Mayekar) हे मराठमोळं कपल खूप लोकप्रिय आहे. दोघंही सतत चर्चेत असतात.

ही हीट वर्षातून एकदा परदेशात फिरायला जात असल्याचं गेल्या काही वर्षांत पाहायला मिळालं आहे.

आतादेखील ही लोकप्रिय कपल परदेशात फिरायला गेले आहेत. आपल्या ट्रीपचे खास फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

हे फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत.

सध्या सिद्धार्ध आणि मिताली मयेकर युरोपमध्ये आहेत.

या जोडीनं इन्स्टाग्रामवर युरोपमधील Austria या देशातील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये मिताली फारच सुंदर दिसत आहे.

मितालीने आपल्या फॅशनने अनेकांना वेड लावलंय. साडी असो वा मॉडर्न लुक ती नेहमीच सुंदर दिसते.

या फोटोमध्ये सिद्धार्ध आणि मिताली लिपलॉक करताना दिसत आहेत.