श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडसने सोशल मीडियावर शेअर केले हॉट फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 16:30 IST2019-04-01T16:00:47+5:302019-04-01T16:30:42+5:30

श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडस आपल्या हॉट फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. जॅकने तिचे बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
जॅकलिनचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल होताना दिसतायेत.
जॅकलिन 'आंखे’च्या सीक्वलमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे
या सीक्वलसाठी अमिताभ बच्चन यांचे नाव फायनल मानले जातेय.
अनीस बज्मी याचे दिग्दर्शन करणार आहेत
याशिवाय ती लवकरच जॅकलिनसोबत सुशांत सिंग राजपूत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे