श्रिया सरनच्या दिलखेच अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 10:42 AM2018-02-12T10:42:58+5:302018-06-27T19:57:29+5:30

मध्ये ‘संतोषाम’ हा तिचा दुसरा चित्रपट आला. या चित्रपटाने बम्पर कमाई केली होती. २००७ मध्ये तामिळ चित्रपट ‘शिवाजी’ या तिच्या चित्रपटानेही रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटात तिच्या अपोझिट मेगास्टार रजनीकांत दिसले होते.