PICS: शहनाज गिलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते झाले अवाक्, शॉर्ट ड्रेसमध्ये केलं स्टनिंग फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 18:04 IST2022-04-13T18:04:39+5:302022-04-13T18:04:39+5:30

अभिनेत्री शहनाज गिलने तिचे फोटोशूट बऱ्याच दिवसांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये शहनाज गिल खूपच ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाजात दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
शहनाज गिलचा हा बदललेला लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
शहनाज गिलच्या या फोटोशूटला काही तासांतच 5 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
शहनाज गिलचे इंस्टाग्रामवर 11.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
'बिग बॉस'मध्ये शहनाज गिल आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. (फोटो: इंस्टाग्राम)