रिया-करणच्या रिसेप्शन पार्टीत कपूर सिस्टर्सची स्टायलिश एन्ट्री, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 15:05 IST2021-08-17T14:53:46+5:302021-08-17T15:05:10+5:30
रिया कपूर नुकतीच बॉयफ्रेन्ड करण बूलानी सोबत विवाहबंधनात अडकली. काल रात्री या लग्नाची रिसेप्शन पार्टी ठेवण्यात आली होती.

अभिनेते अनिल कपूर यांची दुसरी मुलगी रिया कपूर नुकतीच बॉयफ्रेन्ड करण बूलानी सोबत विवाहबंधनात अडकली. काल रात्री या लग्नाची रिसेप्शन पार्टी ठेवण्यात आली होती. त्यासाठी संपूर्ण कुटुंबाने स्टायलीश एंट्रीत पार्टीला हजेरी लावली होती.
लेकीच्या रिसेप्शन पार्टीत अनिल कपूर यांचा थाट बघण्यासारखा होता.
सोनम कपूर व तिचा पती आनंद यांनीही रियाची रिसेप्शन पार्टी अशी मस्त एन्जॉय केली.
खूशी कपूर व्हाईट ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसून आली होती.
व्हाईट शायनी पॅन्ट आणि टॉपमध्ये जान्हवी अतिशय स्टायलिश दिसत होती.
संजय कपूर यांची लेक शनाया कपूर ही अगदी स्टायलिश अंदाजात या पार्टीला पोहोचली.
अर्जूनची बहीण अंशूला देखील सिम्पलआणि सुंदर लुकमध्ये दिसून आली.
अभिनेता अर्जून कपूरही पार्टीसाठी काळ्या सुटमध्ये पोहोचला होता.
दिग्दर्शक व कोरिओग्राफर फराह खानही पार्टीत हजर होती. अनिल कपूरसोबत तिने मस्तपैकी पोज दिली.
शनायाने पार्टीचे काही इनसाईड फोटोही तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत.
या फोटोत शनाया आपल्या चुलत बहिणींसोबत मस्तपैकी पोज देतेय.