कॅमेरा समोर दिसताच शमिताने दिल्या अशा पोज, पाहा तिचा ट्रेडिशनल लुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 21:00 IST2019-04-17T21:00:00+5:302019-04-17T21:00:02+5:30

शमिता शेट्टीचा हा ट्रेडिशनल लुक नेटीझन्स खूप पसंत करत असून या फोटोंवर कमेंटस आणि लाईक्स वर्षाव होत आहे.
शमिता शेट्टी ग्लॅमरच्या दुनियेपासून लांब असली तरी लाइमलाइमटमध्ये राहणे तिला आवडते.
'खतरों के खिलाड़ी सीजन 9' मध्ये शमिता शेट्टी सहभागी झाली होती.
या शो आधी 'बिग बॉस सीजन 3' मध्येही ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
शमिता ने अपल्या अॅक्टींग करियरची सुरूवात यशराज फिल्म्स बॅनरच्या 'मोहब्बतें' सिनेमातून केली होती.