शाहिदची पत्नी मीरा राजपूतचे हे फोटोशूट तुम्ही पाहिले का ? नेटीझन्सनी कमेंटसद्वारे विचारले अनेक प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 06:00 IST2020-08-20T06:00:00+5:302020-08-20T06:00:00+5:30
मीरा राजपूत शाहिद कपूरची बायको अशी तिची ओळख. लग्नांनतर मीरा राजपूतही पब्लिसिटी मिळवण्यासाठी विविध गोष्टी करत चर्चेत असते .

शाहिद कपूरने सात जुलै २०१५ रोजी मीरा राजपूतशी लग्न केले.
शाहिद आणि मीराला दोन मुले आहेत ज्यांचे नाव मीशा आणि जैन कपूर आहे
आता तिने मनिष म्होत्रासाठी एक फोटोशूट केले. या फोटोशूटमुळे ती चर्चेत आहे.
तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला.
बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देईल असे तिने फोटोशूट केले आहे.
या फोटोंमुळे मीरा राजपूतही अभिनय क्षेत्रात एंट्री करणार असल्याचे बोलले जात आहे.
तसेच इतर सेलिब्रेटींप्रमाणे मीरा देखील मीडियाचे कॅमेरे दिसताच पोजवर पोज देत असल्याचे पाहायला मिळते.
लग्नानंतर संसारात बिझी असलेली मीरालाही चंदेरी दुनियेत एंट्री करण्याची इच्छा असल्याचे तिने दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.
विशेष म्हणजे सेलिब्रेटी स्टेटस लाभलेल्या मीरा राजपूतचा इन्स्ट्राग्राम अकाऊंटवरही 21 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.