शाहरुख खानची लेक सुहानाने शेअर केला ग्लॅमरस फोटो, बेस्ट फ्रेंड शनाया कपूरने केली ही कमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 20:24 IST2021-08-26T20:24:05+5:302021-08-26T20:24:05+5:30

शाहरूख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना खानने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
सुहाना खानने बुधवारी संध्याकाळी इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले. त्यात तिने लोकेशनचा खुलासा केला नाही.
रस्ट रेड डीप बॅक स्लीवलेस बॉडीकॉन ड्रेसमध्ये पहायला मिळाली.
लाल रंगाच्या पोशाखात सुहाना खान बाल्कनीत उभी दिसते आहे.
या फोटोत सुहाना खान खूप छान दिसते आहे.
सुहाना खानने लिहिले की, हूं? यावर अनेक मित्रांनी प्रशंसादेखील केली.
तिच्या या फोटोवर बेस्ट फ्रेंड शनाया कपूर, महीप कपूर आणि भावना पांडेने कमेंट केली.
सुहानाच्या या फोटोवर चाहत्यांसोबत सेलिब्रेटींनीदेखील कमेंट केली आहे.