नथीचा नखरा, केसात गजरा अन् हातात हिरवा चुडा, पाहा सोनाली कुलकर्णीचा शाही थाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 18:50 IST2021-12-23T18:32:58+5:302021-12-23T18:50:16+5:30
सोनाली कुलकर्णीच्या शाही लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती बऱ्याचदा फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
नुकतेच सोनाली कुलकर्णी हिने काठपदरी साडी, नाकात नाथ, हातात हिरवा चुडा आणि केसात गजरा माळलेला दिसतो आहे.
या फोटोत सोनाली कुलकर्णीचा शाही अंदाज पाहायला मिळतो आहे.
सोनाली कुलकर्णीच्या साडीतील या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.
सोनाली कुलकर्णी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
सोनाली कुलकर्णीचा पांडू चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिने उषाची भूमिका साकारली आहे.