सारा अली खान मालदीवच्या समुद्र किनारी दिसली ग्लॅमरस अंदाजात, पहा तिचे स्टनिंग फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 16:37 IST2021-01-20T16:37:23+5:302021-01-20T16:37:23+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने सोशल मीडियावर पुन्हा एकदा स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
सारा अली खान सध्या मालदीवमध्ये व्हॅकेेशन एन्जॉय करते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सारा अली खान सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोमध्ये सारा अली खान प्रिंटेड ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सारा समुद्र किनारी फोटो क्लिक करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
चित्रपटाबद्दल सांगायचे तर साराचा नुकताच कुली नंबर १ चित्रपट रिलीज झाला आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. यात तिच्यासोबत वरूण धवन मुख्य भूमिकेत होता. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच सारा अली खानने ब्लॅक ड्रेसमधील फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.(फोटो: इंस्टाग्राम)