केदारनाथ मंदिरात सारा अली खान आणि जान्हवी कपूरने एकत्र घेतले दर्शन, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 20:52 IST2021-11-01T20:52:18+5:302021-11-01T20:52:18+5:30

रणवीर सिंगसोबत द बिग पिक्चरमध्ये हजेरी लावल्यानंतर अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर दोघे एकत्र केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते.

मंदिरात पूजा करतानाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

सारा आणि जान्हवीने तिथे फोटोशूट केले.

फोटो शेअर करत लिहिले की, वाह. याला संस्कार म्हणतात. तुम्ही दोघी खूप चांगले काम करत आहेत. देव तुमच्या दोघांचे भले करो. ते केदारनाथ धाममध्ये आहेत.

फोटोत साराने पर्पल बॉम्बर जॅकेट परिधान केले आहे. ज्यात ग्रे ईयरमफ्स आहेत. तर जान्हवी मफलरसोबत ग्लिटजी सिल्व्हर जॅकेटमध्ये दिसते आहे.

सारा शेवटची वरूण धवनसोबत कुली नंबर १मध्ये दिसली होती.

त्यानंतर सारा अक्षय कुमार आणि धनुषसोबत अतरंगी रे चित्रपटात दिसणार आहे.

जान्हवीकडे गुड लक जेरी, तख्त आणि दोस्ताना २ हे चित्रपट आहे.