Salman Khan Photos: सलमान खानची सायकल स्वारी, इंस्टाग्रामवर शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 13:12 IST2020-09-10T13:12:25+5:302020-09-10T13:12:25+5:30

बॉलिवूडचा दबंग खान सलमानने नुकतेच इंस्टाग्रामवर सायकल चालवतानाचे फोटो शेअर केले आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये सलमान खान तोंडावर मास्क लावून सायकल स्वारी करताना दिसतो आहे, (फोटो: इंस्टाग्राम)
काही तासातच सलमान खानच्या या फोटोला 1.7 मिलियन लाइक्स मिळाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत सलमानने ब्लॅक जॅकेट आणि ग्रे शॉर्ट्समध्ये दिसतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
यासोबतच सलमानने मॅचिंग टोपी आणि लाल शूज घातले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
यापूर्वीदेखील सलमान मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवताना दिसला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
लॉकडाउनमध्ये सलमान आपल्या फार्महाउसवर होता आणि तिथले त्याने फोटो व व्हिडिओ शेअर केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या वाढदिवसादिवशी सलमानने हा फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या. (फोटो: इंस्टाग्राम)