सई ताम्हणकरने स्पेनमध्ये साजरा केला वाढदिवस, फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 15:42 IST2023-06-26T15:37:35+5:302023-06-26T15:42:05+5:30
Saie Tamhankar : हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.
सई सध्या एका लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
सई ताम्हणकरने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला.
सई नेहमी सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकचे फोटो शेअर करत असते. याच फोटोमुळे ती नेहमी चर्चेत असते.
सध्या सई परदेशात म्हणजेच स्पेनला व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. यावेळी तिने सुंदर ड्रेस परिधान केला होता.
सईचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.
या फोटोत कुणी सईच्या नो मेकअप लूकबद्दल बोलत आहे तर कुणी तुझ्यासोबत कोण आहे याबद्दल विचारत आहे.