अलिकडेच अभिनेत्रीने तिच्या बालपणीचा एक वेदनादायक अनुभव सांगितला. एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितले की, मुंबईत शाळेतून घरी परतताना एका अनोळखी व्यक्तीने तिचा विनयभंग केला. ...
समीक्षाने आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने पी.ओ.डब्ल्यू-बंदी युद्ध के, बडी दूर से आये है यांसारख्या अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.