चाळीशीनंतरही तितकीच ग्लॅमरस दिसते रवीना टंडन, सिल्व्हर ड्रेसमध्ये फोटो पाहून चाहते झाले थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 19:01 IST2022-04-14T19:01:37+5:302022-04-14T19:01:37+5:30
Raveena Tandon: रवीना टंडनने सिल्व्हर ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
रवीनाने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यात ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
रवीना सिल्व्हर कलरच्या ऑफ शोल्डर जंपसूटमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
रवीनाने या गेटअपवर लाइट मेकअप केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत रवीनाने एकापेक्षा एक दमदार पोझ दिले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
रवीनाच्या या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
रवीना टंडन नुकतीच केजीएफ २मध्ये पाहायला मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)