Ranbir Alia Wedding : रणबीर-आलियाच्या लग्नाच्या विधींना सुरुवात, नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमाचे फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 14:04 IST2022-04-14T14:04:37+5:302022-04-14T14:04:37+5:30

रणबीर-आलियाच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली असून कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो क्रेडिट: ANI)
अलीकडेच रणबीरची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर घराबाहेर दिसल्या. (फोटो क्रेडिट: ANI)
रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर आज नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर मेहंदी सेरेमनीसाठी एकाच कारमध्ये दिसल्या होत्या. (फोटो क्रेडिट: ANI)
रणबीर आणि आलियाच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. (फोटो क्रेडिट: ANI)
बऱ्याच दिवसांपासून आलिया आणि रणबीरच्या लव्ह लाईफची चर्चा होती (फोटो क्रेडिट: ANI)
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. (फोटो क्रेडिट: ANI)