पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवाचे हॉट फोटोशूट, सर्वांना केले थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 20:19 IST2019-05-13T20:17:40+5:302019-05-13T20:19:54+5:30

पंजाबी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम बाजवा सध्या आगामी चित्रपट 'मुकलावा'मुळे चर्चेत आहे.
यादरम्यान सोनमने सोशल मीडियावर तिचे हॉट फोटोशूटचे एकानंतर एक फोटो शेअर केले.
लाल व काळ्या रंगाच्या क्रॉप टॉपसोबत काळ्या रंगाच्या रिप्पड जीन्समध्ये सोनम खूप स्टाइलिश व सुंदर दिसते आहे.
कामाबद्दल सांगायचे तर सोनम सोबत 'मुकलावा' चित्रपटात एमी विर्क मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
सोनमने आपल्या अभिनय क्षेत्राची सुरूवात पंजाबी चित्रपट बेस्ट ऑफ लकमधून केली होती.
मात्र तिला खरी ओळख 'पंजाब १९८४' सिनेमातून मिळाली.
'पंजाब १९८४'मध्ये सोनमसोबत दलजीत दोसांत मुख्य भूमिकेत होता.
सोनम लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती 'स्ट्रीट डांसर'मध्ये पहायला मिळणार आहे.