Pooja Hegde : पूजा हेगडेने लेहेंग्यात केलं ग्लॅमरस फोटोशूट, एथनिक लूक पाहून चाहते झाले घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 17:46 IST2022-10-27T17:46:22+5:302022-10-27T17:46:22+5:30

दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे नेहमीच तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
अलिकडेच पूजा हेगडेने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही पारंपारिक लूकचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये पूजा पोपटी रंगाच्या लेहेंगा-चोलीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
पूजा हेगडेने मोकळे केस आणि न्यूड मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
पूजा हेगडेचा एथनिक लूक पाहून चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
पूजाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच सलमान खानसोबत 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)