Pics: अशा अंदाजात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लग्नासाठी झाले इटलीला रवाना, दोघांनीही परिधान केले होते सेम टु सेम ड्रेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 16:07 IST2018-11-12T16:01:50+5:302018-11-12T16:07:39+5:30

दीपिका आणि रणवीर दोघे एअरपोर्टला एकत्र न जाता वेगवेगळे गेले. पण विशेष म्हणजे दोघांनीही यावेळी पांढरे कपडे परिधान केले होते.

दीपिका आणि रणवीर यांचे लग्न इटली मध्ये होणार असून इटलीला जायला ते दोघे नुकतेच रवाना झाले आहेत. त्या दोघांना मुंबई एअरपोर्टवर पाहाण्यात आले.

दीपिका यावेळी पांढऱ्या स्कर्ट आणि टॉपमध्ये खूपच छान दिसत होती.

दोघांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून ते दोघे किती खूश आहेत याचा अंदाज येत होता.


















