SEE PICS: सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 16:43 IST2019-01-09T16:38:11+5:302019-01-09T16:43:29+5:30

विविध सिनेमात सोनालीनं वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत.
सोनालीच्या अभिनयासह तिच्या बोल्ड फोटोची ही वारंवार चर्चा होत असते.
सोनालीच्या अभिनयासोबतच तिचा डान्स आणि स्टाईलसुद्धा रसिकांवर जादू करुन गेली आहे.
सोनाली सोशल मीडियावर सध्या बरीच अक्टिव्ह असते. इथं ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. शिवाय सोशल मीडियावर
स्वतःचे फोटो आणि व्हिडीओसुद्धा शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर सोनालीचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमधील तिच्या ग्लॅमरस अदा पाहून रसिक फिदा झाले आहेत.
या फोटोशूटमध्ये तिचा बोल्ड, हॉट आणि सेक्सी अंदाज पाहायला मिळत आहे.