Photos : ब्रुना अब्दुल्लाहच्या हॉट फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 13:37 IST2018-11-19T13:32:50+5:302018-11-19T13:37:17+5:30

ब्रुना अब्दुल्लाह पुन्हा एकदा हॉट अंदाजामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

नुकतेच ब्रुनाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हॉट व ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

ब्रुना सोशल मीडियावर जास्त हॉट फोटोज शेअर करताना दिसते.

यापूर्वी ब्रुना टॉपलेस फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

ब्रुनाने टेलिव्हिजन रिएलिटी शो खतरों के खिलाडीमध्ये आपला जलवा दाखवला आहे.

याशिवाय ब्रुना सलमान खानचा चित्रपट जय होमध्ये झळकली होती.

नुकताच ब्रुनाने २४ ऑक्टोबरला ३२वा वाढदिवस साजरा केला

या फोटोत ब्रुना खूप सुंदर व बोल्ड दिसते आहे.