PHOTOS: शनाया उर्फ रसिका सुनील ट्रेडिशनल लूकमध्ये दिसतेय झक्कास, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 06:00 IST2020-12-07T06:00:00+5:302020-12-07T06:00:00+5:30
अभिनेत्री रसिका सुनील छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारते आहे.

अभिनेत्री रसिका सुनील छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारते आहे.
शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली.
मालिकेत सुरूवातीला तिची निगेटीव्ह भूमिका होती. मात्र नंतर ती राधिकासोबत चांगली वर्तणूक करताना दिसते आहे.
रसिकाच्या भूमिकेला रसिकांचीही भरघोस पसंती मिळाते आहे.
रसिका सुनील ट्रेडिशनल लूकमध्ये खूप छान दिसते आहे.
रसिकाच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
मध्यंतरी रसिकाने पुढील शिक्षणासाठी ही मालिका सोडली होती.
मात्र काही महिन्यांपूर्वी तिची पुन्हा या मालिकेत एंट्री झाली आहे.
रसिका वेस्टर्न आऊटफिट इतकीच ट्रेडिशनल गेटअपमध्ये खूप ग्लॅमरस दिसते.