परश्याच्या आर्चीनं मराठमोळ्या अंदाजात चाहत्यांना लावलं याड, रिंकू राजगुरूचे पहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 16:55 IST2021-09-13T16:44:38+5:302021-09-13T16:55:06+5:30

अभिनेत्री रिंकू राजगुरूने कमी कालावधीत आपल्या कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरू सैराट चित्रपटातून एका रात्रीत लोकप्रिय झाली होती.

रिंकू राजगुरू नेहमी सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

नुकतेच रिंकू राजगुरूने मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

रिंकू राजगुरूच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.

रिंकू राजगुरूच्या या फोटोतील काही फोटोत तिची आईदेखील पहायला मिळते आहे.

रिंकू राजगुरू ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

रिंकू राजगुरूचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे.

रिंकू राजगुरू नुकतीच २०० हल्ला हो या सीरिजमध्ये झळकली आहे.

या सीरिजमध्ये तिच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर मुख्य भूमिकेत होते.

तसेच ती अनकहीं कहानियांमध्ये पहायला मिळणार आहे.

















