सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत जे शूटींगदरम्यानच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तर पुढे जाऊन त्यांनी लग्न देखील केलं. आणि आजही ते प्रेक्षकांचे लाडके कपल्स बनले आहेत. आज आपण अशा कलाकारांबद्दल जाणून घेऊया. ...
समांथाने 2017 मध्ये नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यसोबत लग्नगाठ बांधली आणि लग्नाच्या चार वर्षानंतर २०२१ मध्ये या दोघांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. ...