Join us

Filmy Stories

साऊथ सिनेमांमधून 'अशुभ' अभिनेत्रीचा लागला टॅग, नंतर तीच झाली बॉलिवूडची 'एंटरटेनमेंट क्वीन'! - Marathi News | actress Vidya Balan was once called Manhus in south cinema how she became bollywood entertainment queen read details | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :साऊथ सिनेमांमधून 'अशुभ' अभिनेत्रीचा लागला टॅग, नंतर तीच झाली बॉलिवूडची 'एंटरटेनमेंट क्वीन'!

टीव्ही मालिकांमधून सुरु झाला प्रवास, साऊथमध्ये आला वाईट अनुभव, कोण आहे ती अभिनेत्री? ...

७५ मुलींबरोबर डेटिंग अन् २ वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी लग्न; भारतासाठी क्रिकेट खेळायचा 'हा' अभिनेता - Marathi News | angad bedi birthday before married to neha dhupia he dated 75 girls actor was in u19 indian cricket team | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :७५ मुलींबरोबर डेटिंग अन् २ वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी लग्न; भारतासाठी क्रिकेट खेळायचा 'हा' अभिनेता

क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर केली बॉलिवूडमध्ये एन्ट्री, लग्नाआधी ७५ अभिनेत्रींना 'या' अभिनेत्याने केलं होतं डेट ...

मिलिंद गुणाजींनी सांगितला 'देवदास'चा किस्सा, त्यांच्यासाठी शाहरुखची शूट थांबवण्याची होती तयारी - Marathi News | Marathi actor Milind Gunaji recalls Devdas movie shoot days how Shahrukh Khan gave him emotional support | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :मिलिंद गुणाजींनी सांगितला 'देवदास'चा किस्सा, त्यांच्यासाठी शाहरुखची शूट थांबवण्याची होती तयारी

Milind Gunaji recalls Devdas: शाहरुख खानने तेव्हा मला खूप धीर दिला...मिलिंद गुणाजींनी सांगितली भावूक आठवण ...

'12th Fail' मुळे चमकले विक्रांत मेसीचे नशीब, असा पदरी पडला सुपरहिट सिनेमा! - Marathi News | Vidhu Vinod Chopra Reveals Director Rajkumar Hirani Suggested Vikrant Massey For '12th Fail' | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'12th Fail' मुळे चमकले विक्रांत मेसीचे नशीब, असा पदरी पडला सुपरहिट सिनेमा!

'12th Fail' चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी मुख्य भूमिकेसाठी विक्रांत मेसीची निवड का केली याचा खुलासा केला. ...

'भाग्य दिले तू मला' मधील किमयाचं कॉलेज कोणतं माहितीय? - Marathi News | marathi actress vidisha mhaskar new photoshoot viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'भाग्य दिले तू मला' मधील किमयाचं कॉलेज कोणतं माहितीय?

भाग्य दिले तू मला मालिकेत किमयाची भूमिका साकारणाऱ्या विधीशा म्हसकरला लोकांचं प्रेम मिळतंय ...

मराठमोळी अभिनेत्री बोल्ड सीनमुळे आली होती चर्चेत, सिनेइंडस्ट्रीला केला रामराम - Marathi News | The Marathmoli actress came into the limelight due to her bold scenes, and the cine industry was hit hard | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :मराठमोळी अभिनेत्री बोल्ड सीनमुळे आली होती चर्चेत, सिनेइंडस्ट्रीला केला रामराम

मराठमोळ्या या अभिनेत्रीने स्वतःच्या हिमतीवर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. आता ती कलाविश्वातून का गायब आहे आणि सध्या करतेय आहे, ते जाणून घेऊयात. ...

ठसकेबाज सायलीचा मराठमोळा स्वॅग; साडीतला हा फोटो पाहून पडला तिच्या प्रेमात - Marathi News | marathi actress sayali sanjeev marathmola swag | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :ठसकेबाज सायलीचा मराठमोळा स्वॅग; साडीतला हा फोटो पाहून पडला तिच्या प्रेमात

Sayali sanjeev: सायलीच्या प्रत्येक फोटोवर चाहते कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडत असतात. ...

जांभळ्या रंगाच्या साडीत सुंदर दिसते ऋतुजा बागवे, फोटोंवरुन हटणार नाही नजर! - Marathi News | Rutuja Bagwe looks beautiful in a purple saree, photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :जांभळ्या रंगाच्या साडीत सुंदर दिसते ऋतुजा बागवे, फोटोंवरुन हटणार नाही नजर!

ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने जांभळ्या रंगाच्या साडीत खास फोटोशूट केलंय ...