बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर हिट होतात. अनेकवेळा चित्रपटांमधील कलाकारांच्या जोडीलाही खूप पसंती दिली जाते. पण असे काही स्टार्स आहेत जे मोठ्या पडद्यावर एकत्र काम करण्यास टाळाटाळ करतात. ...
बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री ९०च्या दशकात निर्मात्यांची पहिली पसंती होती. त्या काळातील ती एक आघाडीची अभिनेत्री होती. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या अभिनेत्रीने लहान वयातच अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटातून ती रातोरात स्टार बनली. ...