लाल परी मैदान खडी.... सोनाली कुलकर्णीचा असा अंदाज तुम्ही कधी पाहिला नसेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 11:22 IST2020-01-31T10:00:23+5:302020-01-31T11:22:55+5:30

सोनाली कुलकर्णी
सोनाली कुलकर्णीने लाल कलर ब्लेझरमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सोनाली कुलकर्णी लाल कलर ब्लेझरमध्ये खूपच ग्लॅमरस व स्टनिंग दिसते आहे
अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक नृत्याने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी
सोनाली कुलकर्णीने मराठीसोबत हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवलं आहे
सोनाली कुलकर्णीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे व तिच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात
सोनाली कुलकर्णी सतत तिच्या विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.