क्वारंटाइन टाईममध्ये कंटाळेल्या सुहानाचे हे नवीन फोटो होत आहे व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 19:51 IST2020-03-31T16:53:05+5:302020-03-31T19:51:15+5:30

सुहाना खान
सुहाना लोकप्रिय स्टारकिडसपैकी एक आहे.
घरात बसूनच ती आपला क्वॉलिटी टाईम घालवत आहे.
घरात असल्यामुळे ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत आहे.
सुहाना तिच्या जबरदस्त स्टाईल स्टेटमेंटमुळे चाहत्याचे लक्ष वेधून घेते
सुहानाने नुकतेच आपले काही बोल्ड फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत
आपल्या या नव्या फोटोनी सुहाना चाहत्याना घायाळ करत आहे.
या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
कोरोना व्हयरसमुळे सध्या सुहाना अमेरीकेत अडकली आहे.
घरात असल्यामुळे ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत आहे.
सोशल मिडियावर सुहानाचे खुप चाहते आहेत
सुहाना बॉलिवूड इंडस्ट्रीत कधी पदार्पण करणार याची चाहत्यांना उत्सूकता आहे