नेहा पेंडसेच्या इन्स्टाग्रामवर हॉट फोटोंचा धुमाकूळ, बघाल तर बघतच राहाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 13:24 IST2020-03-19T13:09:27+5:302020-03-19T13:24:58+5:30

नेहा पेंडसे
नुकताच नेहा पेंडसे काळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये फोटोशूट केले
नेहा पेंडसेने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसेने खूपच ग्लॅमरस व स्टनिंग दिसते आहे
इंटरनेट सेन्सेशन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नेहा पेंडसेनी सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते
हे फोटोशूट नेहा पेंडसेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले
नेहाच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे