नेहा पेंडसेने चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, पहा तिचे साडीतील फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 21:16 IST2021-11-03T21:08:30+5:302021-11-03T21:16:26+5:30
नेहा पेंडसेने दिवाळी निमित्त स्पेशल फोटोशूट करून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसेने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.
नेहा पेंडसे सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
नेहा पेंडसेने दिवाळी निमित्त फोटोशूट केले आहे.
निळ्या रंगाच्या साडीत नेहा पेंडसे खूप सुंदर दिसते आहे.
साडीतील फोटो शेअर करत नेहा पेंडसेने लिहिले की, तुम्हा सगळ्यांना ही दिवाळी सुखाची आणि समृद्धीची जाओ. शुभ दिवाळी.
नेहा पेंडसेच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.
नेहा पेंडसे शेवटची जून चित्रपटात झळकली आहे.
तसेच नेहा पेंडसे भाभीजी घर पर है या मालिकेत काम करताना दिसते आहे.