या अभिनेत्री पडल्या आहेत पिलो चॅलेंजच्या प्रेमात, पाहा त्यांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 14:40 IST2020-04-28T14:39:00+5:302020-04-28T14:40:01+5:30

लॉकडाऊनमध्ये सध्या सगळेच सेलिब्रेटी आपापल्या घरात असून कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत.

सध्या सोशल मीडियावर सगळेच सेलिब्रेटी चांगलेच सक्रिय आहेत.

सध्या इन्स्टाग्रामवर पिलो चॅलेंजचा बोलबाला असून सगळेच सेलिब्रेटी या चॅलेंजमध्ये भाग घेत आहेत.

नेहा कक्करने काही दिवसांपू्र्वी पिलो चॅलेंज पूर्ण केले होते.

बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हे चॅलेंज पूर्ण केले आहे.

सोशल मीडियावरील या सेलिब्रेटींचे फोटो त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत.

इन्स्टाग्रामवर आपल्याला या पिलो चॅलेंजचे अनेक फोटो पाहायला मिळत आहेत.