हार्दिक पांड्याच्या प्रेयसीने शेअर केला बेबी बंपसोबतचा फोटो, पहा त्यांचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 21:16 IST2020-07-15T21:16:29+5:302020-07-15T21:16:29+5:30

नताशा स्टँकोव्हिकने नुकताच सोशल मीडियावर बेबी बंपसोबतचा फोटो शेअर केला आहे.
हार्दिक व नताशाने जानेवारी महिन्यात साखरपुडा केला होता.
फोटो शेअर करत नताशाने हार्दिक पांड्याला टॅग करत लिहिले की, आनंद मार्गावर आहे.
हार्दिक व नताशाने कोरोना लॉकडाउनदरम्यान बरेच रोमँटिक फोटो शेअर केले होते.
नताशा यापूर्वीदेखील बेबी बंंप फ्लॉन्ट करताना दिसली होती.
नताशाने या फोटोत ग्रीन रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
भारतीय क्रिकेट टीमचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या व नताशा स्टँकोव्हिक छोट्या पाहुण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
इंस्टाग्राम अकाउंटवर नताशाचे 1.8 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.