'नागिन' फेम अभिनेत्री मौनी रॉय समुद्र किनारी दिसली ग्लॅमरस अंदाजात, सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 15:19 IST2020-12-24T15:19:49+5:302020-12-24T15:19:49+5:30

मौनी रॉय एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मौनी रॉयचा जन्म २८ सप्टेंबर, १९८५ साली कूचबिहार पश्चिम बंगालमध्ये झाला होता.
मौनी रॉय सोशल मीडियावर ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असते.
नुकतेच मौनी रॉयने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मौनी रॉय समुद्र किनारी मस्ती करताना दिसते आहे.
मौनी रॉयने मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी दिल्लीमधून इंग्रजी ऑनर्स आणि प्रसारमाध्यमाचा कोर्स केला आहे. त्यानंतर ती टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केले.