मौनीचा हॉट आणि घायाळ करणारा अंदाज, सोशल मीडियावर लाईक्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 18:51 IST2019-05-06T18:38:09+5:302019-05-06T18:51:32+5:30

गतवर्षी आलेल्या अक्षय कुमारच्या गोल्ड सिनेमातून मौनी रॉयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आपल्या फोटोंना घेऊन मौनी नेहमीच चर्चेत असते.

काही दिवसांपूर्वीच मौनीचा 'रॉ' सिनेमा रिलीज झाला. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकला नाही.

‘मेड इन चायना’ या चित्रपटात मौनी राजकुमार रावसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.

‘ब्रह्मास्त्र’मध्ये मौनी नेगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे.

मौनी सोशल मीडियावरील हॉट अंदाजामुळे चर्चेत असते.