बेबी पिंक ड्रेसमधील मौनी रायच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले फिदा, फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 17:12 IST2021-03-05T17:12:40+5:302021-03-05T17:12:40+5:30

नुकतेच मौनी रॉयने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत मौनी रॉय बेबी पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस पोझ देताना दिसते आहे. तिच्या या स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे.

मौनी रॉयने फोटो शेअर करत लिहिले की, बेबे. मौनी रॉय सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल तर कधी ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत येत असते.

मौनी रॉय एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

मौनीने छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

मौनी रॉयने मालिका नागिन आणि देवो के देव महादेवमधील भूमिकेसाठी ओळखली जाते.

मौनी रॉयने करिअरची सुरूवात २००७ साली एकता कपूरचा शो क्यों सास भी कभी बहू थी मधून केली.

मौनी रॉयचे इंस्टाग्रामवर १६.१ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.