मौनी रॉयचा हॉट फोटोंची सोशल मीडियावर धूम, फोटो दिसला मौनीची कातिल अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 18:49 IST2019-04-30T18:08:51+5:302019-04-30T18:49:24+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने पुन्हा एकदा आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मौनी रॉय सध्या ब्रेक घेऊन दुबईमध्ये हॉलिडे एन्जॉय करते. दुबई हॉलिडे दरम्यानचे तिचे बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत.

रोमियो अकबर वॉल्टरमध्ये मौनी दिसणार दिसली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होता.

मौनी सोशल मीडियावरील हॉट अंदाजामुळे चर्चेत असते.