मौनी रॉयने थाई स्लिट ड्रेसमधील ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले फिदा, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 18:34 IST2021-10-06T18:34:41+5:302021-10-06T18:34:41+5:30

अभिनेत्री मौनी रॉयने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये मौनी रॉय फोटोशूटमध्ये रोमँटिक अंदाजात पोझ देताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
मोकळ्या केसात मौनी रॉय खूपच सुंदर दिसते आहे आणि चाहत्यांना तिचा हा लूक खूपच भावतो आहे. (फोटो इंस्टाग्राम)
काही तासातच मौनी रॉयच्या या फोटोशूटला जवळपास ३ लाखांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
मौनी रॉयचा जन्म २८ सप्टेंबर, १९८५ साली कूच बिहारमध्ये झाला. (फोटो इंस्टाग्राम)
मौनी रॉयने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत एन्ट्री केली आहे. (फोटो इंस्टाग्राम)
मौनी रॉयने गोल्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो इंस्टाग्राम)