लग्नाच्या वृत्तादरम्यान बोल्ड अंदाजात दिसली Mouni Roy, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 17:00 IST2022-01-13T16:53:40+5:302022-01-13T17:00:14+5:30

मौनी रॉय (Mouni Roy) पुन्हा एकदा बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

Mouni Roy सतत वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते.

नुकतेच मौनी रॉय लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

लग्नाच्या वृत्तांदरम्यान मौनी रॉयने इंस्टाग्रामवर बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत मौनी रॉयने पिवळ्या रंगाचे ब्रालेट परिधान केले आहे.

मौनी रॉयने टोन्ड फिगर फ्लॉन्ट केली आहे.

मौनी रॉयच्या या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मौनी रॉयचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मौनी रॉय ब्रह्मास्त्र चित्रपटात झळकणार आहे.