PHOTOS: मिताली मयेकरने ‘पुढच्या वर्षी मिस्टर अँड मिसेस’ म्हणत सिद्धार्थ चांदेकरला दिल्या शुभेच्छा, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 15:19 IST2020-11-17T14:43:33+5:302020-11-17T15:19:32+5:30

अभिनेत्री मिताली मयेकरने ‘पुढच्या वर्षी मिस्टर अँड मिसेस’ म्हणत सिद्धार्थ चांदेकरला ‘पाडव्या’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Photo Instagram)
2019मध्ये मिताली आणि सिद्धार्थ यांनी साखरपुडा केला. यावर्षी दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार होते. (Photo Instagram)
मात्र कोरोनामुळे दोघांचे लग्न आता पुढच्यावर्षी होणार असं मितालीनेच तिच्या पोस्टमधून सांगितले आहे. (Photo Instagram)
मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर मराठीत इंडस्ट्रीमधील क्युट कपलपैकी एक आहे. (Photo Instagram)
सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि मिताली सक्रिय असते. एकमेकांसोबतचे फोटो ते शेअर करत असतात. (Photo Instagram)
दोघांची जोडी त्याच्या फॅन्सना ही खूप आवडते. (Photo Instagram)
‘गुलाबजाम’, ‘क्लासमेट’ यांसारखे अनेक चित्रपट ‘अग्निहोत्र’, ‘प्रेम हे’ यांसारख्या मालिकेतून सिद्धार्थने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.(Photo Instagram)
‘उर्फी’ चित्रपटातून मितालीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. (Photo Instagram)
सध्या ती झी मराठीवरील लाडाची मी लेक गं! या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.(Photo Instagram)