रंगूनी रंगात माझ्या रंग माझा वेगळा, श्रिया पिळगावकरचे फोटो पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 18:17 IST2024-03-25T17:59:47+5:302024-03-25T18:17:48+5:30

श्रिया पिळगावकरचे रंगपंचमी निमित्त खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

अभिनेत्री श्रिया पिळगावकरचे रंगपंचमीनिमित्त फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

श्रिया पिळगावकरने तिच्या मैत्रिणींसोबत रंगपंचमी उत्साहात साजरी केलेली दिसतेय

श्रिया पिळगावकरने पांढऱ्या रंगाचा खास ड्रेस परिधान करुन रंगपंचमी साजरी केलीय

श्रिया पिळगावकर रंगीबेरंगी फोटोत खुप सुंदर दिसतेय

श्रिया पिळगावकरच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय

श्रिया पिळगावकरने हिंदी, मराठी मनोरंजन विश्वात तिचं नाव कमावलंय