मिलिंद सोमनसह ग्लॅमरस अंदाजात दिसली पत्नी अंकिता, व्हॅकेशनदरम्यानचे नवीन फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 11:40 IST2019-04-05T11:37:43+5:302019-04-05T11:40:26+5:30

मिलिंद पत्नी अंकितासोबत नवीन फोटो समोर आले आहेत.

वेगवेगळ्या अंदाजाच अंकिताचे मिलिंदसह फोटो कॅमे-यात कॅप्चर झाले आहेत.

दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंत बुडाल्याचे पाहायला मिळतंय.

मिलिंद आणि अंकिताचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पिवळ्या रंगाच्या या बिकीनीत अंकिताचा बोल्ड अंदाज

अंकिता पूल साइडमध्ये एन्जॉय करत असल्याचे पाहायला मिळतंय.

















