मराठमोळी मॉडेल व अभिनेत्रीने केले बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून बसेल 440 व्हॉल्टेजचा झटका, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 06:00 IST2020-07-15T06:00:00+5:302020-07-15T06:00:02+5:30
मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोशूटची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.

अभिनेत्री व मॉडेल दिशा परदेशी हिने बोल्ड फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे.
दिशाने जाहिरात व चित्रपटात काम केले आहे.
दिशा मॉडेलिंग क्षेत्रात जास्त सक्रीय आहे.
दिशा बऱ्याच ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग करते.
दिशा प्रेम पहिलं वहिलं या चित्रपटात काम केले आहे.
प्रेम पहिलं वहिलं या चित्रपटात दिशासोबत संजय शेजवळ मुख्य भूमिकेत होता.
याशिवाय दिशाने सरगम या चित्रपटातही काम केले आहे.
दिशा परदेशी सोशल मीडियावर सक्रीय आहे.
दिशा सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. बऱ्याचदा ती फोटोंमुळे चर्चेत येत असते.