तेजस्विनीचं सोज्वळ सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल घायाळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 16:48 IST2019-06-15T16:19:04+5:302019-06-15T16:48:54+5:30

आईच्या पावलावर पाऊल ठेवत तेजश्रीने काही वर्षांपूर्वी अगं बाई अरेच्चा या केदार शिंदेच्या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली.
गैर, तु ही रे, देवा, ये रे ये रे पैसा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले
तिचा मी सिंधुताई सकपाळ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.
सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या तेजस्विनीची आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणना केली जाते.