सोनाली-कुणालची स्पेशल डेट, पाहा दोघांच्या मालदीव व्हॅकेशनचे रोमॅन्टिक फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 16:20 IST2021-08-05T14:40:43+5:302021-08-05T16:20:59+5:30
सोनाली पती कुणालसोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. साहजिकच सोनाली व कुणाल धम्माल मज्जा करताहेत.

मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी सध्या मालदीवमध्ये आहे.
पती कुणालसोबत ती मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. झोपाळ्यावर निवांत पहुडलेली सोनाली या फोटोत दिसतेय.
साहजिकच सोनाली व कुणाल धम्माल मज्जा करताहेत.
या फोटोत सोनालीने सुंदर पोज दिली आहे.
यावेळी सोनाली व कुणालने स्पेशल डेट एन्जॉय केली.
अथांग सागरात एकमेकांसोबत निवांत वेळ घालवतानाचा कपलचा फोटोही खास आहे.
एकमेकांच्या सोबतीने रात्रीच्या साक्षीने झालेल्या स्पेशल डिनरचे काही फोटोही सोनालीने शेअर केले आहेत.
सोनालीने काही महिन्यांपूर्वी दुबईमध्ये कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केलं आहे.
लग्नानंतर सोनाली व कुणाल पूर्व आफ्रिकेत हनीमूनसाठी गेले होते. इथले काही फोटोही तिने शेअर केले होते.