शिमरी गोल्डन ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णीचा जलवा, SEE LATEST PICS
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 17:01 IST2021-11-10T16:56:25+5:302021-11-10T17:01:55+5:30
अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक नृत्याने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. अप्सरा आली म्हणत तिने मराठी रसिकांवर जादू केली आहे.

सिनेमात अभिनय, नृत्याने रसिकांना घायाळ करणारी सोनाली कुलकर्णी रिअल लाइफमध्ये स्टायलिश आहे.
तिच्या स्टाइलचा तरुणींवर प्रभाव दिसून येतो.
सोशल मीडिया अकाउटंवर स्वतःचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तिनं सोनेरी शिमर ड्रेस परिधान केल्याचं आपण पाहू शकता.
ग्लॅमरस ड्रेस आणि लुकमध्ये सोनाली खूप सुंदर तितकीच आकर्षक दिसतेय, असे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
सोनालीचा हा लुक सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
चाहत्यांकडून तिच्या फोटोवर लाइक व कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव करण्यात येत आहे.
सोनालीचे एकापेक्षा एक सुंदर फोटो पाहून तुम्ही नक्कीच तिच्या प्रेमात पडाल व कौतुकाचा वर्षावही कराल.
दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते.
तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो.